Saturday, November 9, 2019

This Kid is difficult to handle

It was a sunday morning and I was forcing Neel to read his science book

ME: Neel are you able to follow the chapter? Do you need my help?
Neel: Science is easy mamma, I am difficult to handle
Me: Waahaat? Where did you get this dialogue from?
Neel: you only keep saying this kid is difficult to handle, I don't listen to you so I said so;-)

Saturday, November 2, 2019

मदर इंडिया

खूप दिवसा नंतर आज आम्ही शतपावली साठी बाहेर पडलो होतो. अर्थातच शेपूट बरोबर होतेच. मी आणि निशी काहीतरी बोलत असताना , नीलचे काहीतरी मध्ये मध्ये बोलणे सुरू होत . जन्मापासून सगळ्यांनी माझ्याच कडे लक्ष द्या अथवा मध्ये मध्ये नाक खुपसून मी माझ्याकडे ते ओढवून घेईनच आसा काहीसा बाणा आमच्या लेकाकडे आलाय. त्याची बोलण्याची पिरपीर सुरूच होती , ममा रोड वर चालू नको, ममा हे करू नको , ममा ते करू नको(चिडून मी कायम त्याला माझा अजेसासरा म्हणते). त्याला ऍडजस्ट करत माझे आणि नावरोबांची  काहीतरी कुरबुर सुरू होती आणि एका पॉइंटला आम्ही( स्वतःला आदरार्थी बोलावतेय) "फ"  वरून शिवी हसाडली. १०० हाका ऐकू जाणार नाहीत पण हळू आवाजातली ही गोष्ट निलोबांना बरोबर ऐकू गेली. लगेच माझा हात धरून मला थांबवून, एक भुवई वर करून चिरंजीवांनी माझी शिकवणी सुरू केली,

नील: ममा तू काय बोलली? which word did you say?
मी: माझ्यातली वैतागलेली महिला पेटून उठली,मी म्हणाले आधी आई बाबानी मला कंट्रोल केलं, मग सासू सासरे आता तू पण मला कंट्रोल करतोय. please leave me alone and let me live my life peacefully.
नील: If I leave you , who will take care of me?
मी:  you just stop controlling me, that's none of your business
नील: Getting angry , It is other way, you too stop controlling me, it is none of your business too
मी: See Neel , till you become 18 years old, you are totally my business. Then I will let you go wherever you want
नील: अर्ये पण मी तुला सोडून कुठे जाणारच नाही. मग तू अजेसासरा कुणाला म्हणणार?

मदर इंडियाचा उर भरून यायला हे निमित्त खूप झालं नाही?
चिडलेल्या मला कायम शांत करायची आणि त्याच्याकडे मायेने बघायला लावायची चांगली कला त्याच्याकडे आहे.

Monday, September 16, 2019

सुंदर दिसण्याचा हट्ट

आपण सुंदर असाव,  निदान तस दिसावं आणि स्वतःला  flaunt कराव असे  वाटणारे लोक विरळच सापडतील. 
Thanks to advance  cameras, beauty modes and tons of filters available which are making people like me crazy to click more and more self pictures. With advance beauty modes skin tone is getting improved and  pigmentation is getting faded and we are getting wooow pictures. How one can resist to that? BUT is it real beauty?

पण तिशी मध्ये आल्यापासून वाढत्या वयाची जाणीव करून देण्यासाठी   आलेले तूरळक रुपेरी केससांचे प्रमाण
दिवसेंदिवस लोन  इंटरेस्ट सारखं वाढतच आहे . आता ते   लपवण्यासाठी   केसांचे भांग बदलून झाले.                  मस्कर्याचा उपयोग मस्कारा असा रहिलाच नाही ( काही आल का लक्ष्यात ?)  
पण कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा  राहील का ?  एकाचे दोन ,  दोनाचे चार  आणि चाराचे आठ करत 
मंडळींनी संपूर्ण डोक्याचा ताबा घेतलाय .आयुर्वेदिक तेलाचेहेअर स्पा ने सुरुवात  करता करता अगदी हर्बल मेहंदी पासून हेअरकलर पर्यंत मजल मारलीपण हे सगळे तात्पुरते   उपाय पर्मनंट अस सोलुशन काही मिळत नव्हत , वेगवेगळे जुगाड वापरून दिवस  ढकलत  असतानाच आजारपणाचे निमित्त झाले आणि जातानारिटर्न गिफ्ट म्हणून ७० -८० %   केस गळून गेलेपांढरे तर पांढरे पण  केस तर राहुदे असे म्हणायची वेळ आली.  

ऑफिस मध्ये ,घरभर गळनारे केसांची मलाच कीळसवाटू लागली , अगदी केस विंचरण्याची भीति वाटू लागली मूळासकट  जाणारे केस    पाहताना मला  रडू येत होत
For once in my-life I wanted  to go bald, I thought this is that opportunity,grab it . When I expressed this thought at home I thought everyone will oppose me and without listening to them I will tonsure my head and prove myself "Dabangg". I started imagining myself without hair , I even ordered different scarfs and caps to cover head and look cool. But to my surprise no one resisted  me and when I actually planned saloon visits to shave my hair off I was very nervous, somehow  pushed myself  but  I couldn't collect courage to do that and I returned back from that saloons doorstep. 
ह्या सगळ्या प्रकारात एका गोष्टीच समाधान वाटल कीमला जारी माझ्या बारीक़ केसांची लाज वाटत होती तरी माझ्या जवळच्या लोकानी त्याचा स्वीकार केला होता मग माझे  मन हे का मान्य करात नव्हते , मला सारखी एक रुखरुख  लागली होती की मी आता खुप वेगळी दिसते,  वाईट  दिसते,  माझे सगळे विषय हे माझ्या गळणार्या    केसांपाशी येवून थंबायचे. 

I decided to give a try to re-grow my volume.All my friends, relative started pouring their ideas .  Vitamin e capsule , castor oil, almond oil, coconut oil with hibiscus , aloe Vera pack and what not this list was not ending. Watching home remedy videos on YouTube started giving me feeling that my hair are growing like Rapunzel.  I even dreamed about it,but life is not fiction and things won’t get changed in day one. I also visited dermatologist and understand that there is a separate specialist  in hair treatment called "Trichologists" Ohh gosh this medical field is expanding at micro level . I understood from doctor that due to sever dose of antibiotics and all treatment it was supposed to happen and it will take a while to have my previous hair length. Ufffff
 
During all this phase I was closely following  Sonali Bendre, I thought when she is carrying herself so nicely in short hair at least I can give a try. Eventually I understood that it is time for me to accept myself as it is. And this hair loss was absolutely sudden so hard to digest  but with growing age external appearance will anyways keep losing its charm it is something unstoppable so why to bother much about it. Accepting the things as they are would make life smooth and happy. Growing old is mandatory but growing up is something optional. This upward journey is something difficult but not impossible at all. आणि शेवटी बाबा ह्रितिकानंद सांगून गेले आहेत, "खूबसूरती सादगी में होती हैं!मग सुंदर दिसायचा हट्ट हवाच कश्याला ?

असोतर सांगयचा मुद्दाहे केस पुराण मला बरच कही  शिकवून गेलय,
देह नश्वर आहे एक  एक दिवस तो मातीतच जाणार  आहे,  काही अवयव आधी जातील काही ह्या देहाबरोबर 
मिळालेल्या रंगाचा ,रूपाचा माज केला नहीं पाहिजे , एक तर त्यात आपले कर्तृत्वा काहीच नहीं आणि ह्या गोष्टी   कायम शाश्वत राहतील असे ही नाही 
३. वय फक्त संख्या आहे सो रडत आणि कुडत जगण्यात काहीच मतलब नाही ,we only live once so better enjoy it and try to live the life you have always imagined
४. आणि आपण स्वतःला जेवढे दबंग समजतो तेवढे आपण नक्कीच नाहीआहोत 😉 उगाच अचरट गोष्टी करुन स्वतःला cool वगैरे नही दाखवायचे 😌

~स्नेहल

Tuesday, June 18, 2019

शाळेचा बुडलेला पहिला दिवस

आजून ही शाळेचे  पहिले  दिवस आठवतात .  नवीन पुस्तकांचा वास, नवीन वह्या.  सगळ्या पुस्तकांना घातलेला छान कव्हर, सुंदर अक्षरांत त्यावर लिहिले नाव. सुस्थित आलेल्या दप्तराला अंघोळ घालून त्याचे रूप पार बदलून जायचे.  कॅमेलिनचा कंपास बॉक्स, त्यातल्या सगळ्यागोष्टी छान आटोपशीर बसवायच्या. रेनॉल्ड पेन पासून सुरूझालेला माझा प्रवास फौंटन , मग पायलट पेन अस होत  होत पार्करच्या इंक पेन पर्यंत मस्त अपग्रडे झाला होता.
निलच्या पुस्तकांना कव्हर घालता घालता मला हे सगळं  आठवून छान वाटतं होत. आणि मग माझ्यातली आई जागी झाली, कारण हे सगळ मी करत असताना चिरंजीवांची नजर  पोगो वरून हालत नव्हती. डोळे  मोठेकरून कपाळावर चार आठ्या आणून मी वरचा सूर लावला, "निsssssssल,  मी इथे सगळं काम करतेय आणि तुझे काय सुरू आहे? मी शाळेला जाणार आहे की  तू ?" बिचार्याच्या लगेच  लक्ष्यात आलं आणि शक्य  तितका गोड  चेहरा करून तो म्हणाला, "पण मम्मा, मला कव्हर नाही ना घालता येत, मी स्टिकरवर नाव लिहू का? "
एक तास भाराच्या खटापटी नंतर आम्ही दोघांनी आपण दमलोय आणि डॅड्डी आजिबात मदत करत नाही आहे म्हणून,  ब्रम्हानंदामध्ये मग्न ( pub-g खेळण्यात )असलेल्या  नवऱ्याची समाधी मोडली. Over the week यूनिफार्म वगैरेची शॉपिंग झाली. यूनिफार्म वॉश करून इस्रीला धाडण्यात आले.सगळे आपापल्या कमला लागले आणि निल शेवटचे ४-५ दिवसात आता परत टीवी बघायला मिळेल नहीं मिळेल म्हणून त्याचा कोटा पूर्ण करून घेत होता. जाता येता आम्ही त्याला ऐकवतच होतो की, आता शाळा सुरु होईल ,टीवी बंद , अभ्यास करायचा वगैरे वगैरे.रोजच्या धावपळीत कधी शाळेचा दिवस जवळ आला कळलच नाही. पूर्वसंध्येला बूट पोलिश झाले , नविन सॉक्स प्लास्टिक ब्याग मधून बाहेर आले, बेल्टचा साइज एडजस्ट झाला , सगळ कस आनंदात सुरु होत. आणि मग सासूबाईंनी विचारल , अग यूनिफार्म दिसले नाहीते . आपण सगळी तयारी केली आहे अस वाटत असतानाच  आता बॉम्ब फुटला ,लक्ष्यात आले की आपण दुकनतुन इस्त्रीचे कपडे आणलेच नाही.
झाल एका पोराची आई होवूनपण  सुनबाईला कही  शिस्त नहीं म्हणून आईनी निशाणा साधला.  "Energy can neither be created nor destroyed" च्या नियमानुसार त्या रागाचा प्रवाह मी नवऱ्याकड़े वळवला , सगळी काही माझी एकटीची जबाबदारी नाही , तू काहीच करत नाहीस अशी सगळी कुरबुर आतून ऐकणाऱ्या सासऱ्यानी सांगितल, आज गुरुवार इस्रीचे दुकान बंद आता फ़ोनकरुन बाघा त्या  भैयाला. मग फ़ोन झाले, उगाच दुकानापर्यन्त चक्कर झाली पण म्हणतात ना दिवस गेला उठाउठी ,चांदण्यांनी तांदूळ लोटी. आता काय ?

आता प्लान बी - 
सकाळी साडे सातला कपड्याचे दुकान उघडलं रे उघडलं की  कपडे आणायचे आणि निलला लगेच  स्कूलला ड्रॉप करायचे. नातवासाठी मॉर्निंग  वॉक सोडून अजोबा दुकानासमोर ठाण मांडून बसले होते.पण आमच्या दुर्दैवाने इस्त्रिवाल्याने दुकान कही लवकर उघडल नाही. एव्हाना व्हाट्स ऍप ग्रुप्स वर "स्कूल चले हम" टैग वाले मुलांचे first day स्पेशल चकाचक यूनिफार्म मधले फोटोजचा  महापुर येवू लागला होता आणि आमचा हिरमूसलेला  चिमुरडा असा बसला होता.

चूक आपलीच आहे,  ती  मान्य केली आणि त्याला पण समजावल की तू पण तुझी  तयारी केली पहिजेस.दुसऱ्या दिवशी मात्र  झाले गेल विसरुन  superman was literally flying तो school 



     









Thursday, May 2, 2019

अन्न हे पूर्णब्रह्म

स्वयंपाक करायचा प्रचंड कंटाळा आणि बाहेरच चटक मटक खायची इच्छा यामुळे मी जमेल तेंव्हा बाहेर जेवायचां प्लॅन करते.
सुंदर सजावट, चांदण्या सारखे लुकलुकणारे लायटिंग, कृत्रिम का होईना पण मन प्रसन्न करणारी हिरवळ, मस्त काचेच्या भांड्यात सजून येणारे वाफाळलेले पदार्थ. आयते पद्धतशीर वाढणारे वेटर. पाण्याचा ग्लास संपायचा आधीच भरण्याची सेवा. सुख सुख म्हणजे आजुन काय? ना स्वयंपाक करायचा त्रास, ना वाढणे काढणे आणि मुख्य म्हणजे नंतरचे ओटा अवरा, डायनिंग टेबल स्वच्छ करा, उरला सुरला बघा, भांडी अवारा एक ना दोन. रोजच्या धापळीतून एकत्र  कुटुंबात मंडळींना बसून गप्पा मारायला वेळच नसतो. हॉटेल मध्ये कस मस्त नटून थटून photos घेत सगळे छान हसण्या खेळण्यात गप्पा गोष्टी मध्ये दंग होतात. मग एकदोन छान सेल्फिज निघतात.
हेच सुख अनुभवण्यासाठी आजकाल सगळे बाहेर जेवायला पळतात आणि होते काय... हॉटेल बाहेर waitings च्या रांगा वाढत आहेत. १-१ तास थांबून जेवणात लोकांना मज्जा वाटते आहे. वेटींग मुळे कंटाळलेली लहान मुले, वृद्ध माणसे केविलवाणी वाटतात. खाद्य पदार्थ चकचकीत, ज्युसी दिसण्या साठी केलेला तेल ,मसाल्यांचा आणि colours चा अतिरिक्त माऱ्या कडे आपण साफ दुर्लक्ष करतोय.
आईच्या हातची गरम भाकरी , एखादी भाजी ,लोणचं,दही, ताक ह्याची सात्विक चव मी तर miss करतेच आहे पण मला वाईट ह्याचे वाटतंय की माझा मुलगा त्याच्या आईच्या हातचे काही miss करेल, असे काही वाटत नाही कारण लेटेस्ट lifestyle च्या नावाखाली आम्हीच त्याला fast-food chi सवय लावली आहे.

आता  माझ्यावर वेळ आली आहे की आळस झटकून
उठायची आणि जेवण घरीच बनवायची. माझ्या पुढे स्वयंपाक करायचे  दिव्य आहे आणि निल साठी घरचे पदार्थ आत्मसात करायचे अव्हान आहे.
अन्न हे पूर्णब्रह्म हे मुलाला शिकवायच्या आधी मलाच नव्याने शिकायची गरज आहे

बघुया आम्ही दोघं माय लेक ह्यात किती यशस्वी होतो.

Thursday, March 28, 2019

Ultimate truth, Faith and Love

It was a time  when I felt anxiety, suffering, suffocation. I was aimless, clueless and it was more painful to watch worried and tensed faces of loved ones.I was dying and was not sure if I can make through this.
            Was I afraid of death? Certainly not... One day we all have to accept the final truth then why not now? For one second, I thought about my son , whom I love more than anything in this world. Will he be able to live without me? And instantly my mind replied , why not ??? He is born fighter, he will surly be get going.
            People were trying their best. Surly it was god's grace and all positive energy generated by family and friends which pulled me back.I was touched by love and  blessings sent by all my well wishers . I was overwhelmed by observing efforts put by my family.
             Hospitalization isolated me from the outer world, which was internally provoking many thoughts. Whenever I was closing eyes my whole life was flashing, I remembered visit made to my grandma, when she was in her last stage. I wondered about and experienced the pain of my bed ridden grandfather. I also thought - was I okay ??  Was I a good daughter, sisters, friend, wife and mother? whatever the answer is, how does it matter now? Now what??? What if I would'nt get chance to express my gratitude??? My undone plans?? But god has given me that chance , my faith in almighty has increased.  I am lucky to get that chance, to express my gratitude to the people I love and count on.

My huge respect ,love , tight hugs to all those special pals and loved ones without them life is meaningless. /\