सालाबादप्रमाणे श्रावणातकरावयाची वारदशंकर पूजा काल संपन्न झाली. नील जवळ बसून सगळं ऐकत होता. गुरुजींनी सांगितलं की कलशावर नवग्रह मांडले आहेत त्याची पूजा करा
नील : नवग्रह म्हणजे
मी : they are nine planets
नील : पण प्लॅनेट तर 8 आहेत. Pluto is asteroid and not planet
मी : 🙄🤐
आमच्या नील आर्मस्ट्रॉंग कडून अंतरीक्षाचे मला धडे घ्यायची गरज आहे 😅
No comments:
Post a Comment