Sunday, November 25, 2018

प्रश्नमंजुषा

काल  आम्ही नाळ Movie बघितला,  बघून आमच्या पोट्या नीलला  पडलेले प्रश्न
1.  म्हैशी ची शू म्हणजे दूध  का?
2.  आजी वारली म्हणजे ?  तिला का जाळलं?
3.  Mumma माझी खरी आई कोण?
4.  नाळ म्हणजे?
5. कोंबडी  अंड कस  देते?
I have promised  to answer all these questions and I am sure that, it will gonna make him ask 10 more questions. 

Monday, November 19, 2018

अर्धी लढाई जिंकली आहे

                                                                                                                                            17.11.2018

आज आम्ही दिवे  आगार फिरायला आलोय.  नील  चा स्वभाव  मुळात घाबरत  आहे,  जीवाला सांभाळून  राहणे कोणी त्याच्या कडून शिकव.  पावलं  भिजतील एवढयाच पाण्यात हा खेळणार.  हे सगळ मला  खुप निराश करत, म्हणुन मग आमच्यात थोडे वाद झाले आणि आणि आम्हीदोघे  एकमेकांशी  कट्टी करून बसलो.
रूमवर परत आल्यावर मी त्याला  सरळ बाथरूम  ,मध्ये घेऊन  चांगलाच  धूूऊन  काढला ( चांगल्या  अर्थाने बर का ) आणि  मग  मी कपडे पाण्यात  खळबळून काढत होते, सगळ बाथरूम, वाशबेसिन   रेतीमय झालं होत. हे सगळ बघून नील म्हणाला, "मुलींचं आयुष्य  किती कठीण आहे ना?  "  आशर्य चेहऱ्यावर न दाखवता ,कोणताही भाव  न बदलतात मी  विचारलं, "का बर अस  वाटते  तुला? " नील म्हणाला, "मुली किती काम करतात ना . भांडी  घासणे,  स्वयंपाक,  बाथरूम स्वच्छ ठेवणं,  हे सगळ तर तुम्ही मुलीच करता? " .  थोड्याच वेळापूर्वी ज्याच्यावर मी निराशा होते, त्याच्या कडे  बघून माझा उर अभिमानाने  भरून आला.  संधीचा  फायदा  घेत, मी विचारल की , "मग तू कही करू शकतोस का?"

मला आशार्यचा धक्का द्यायची एक ही संधी हा  मुलगा सोडत नहीं, "मम्मा मुलानी पण घरकामात मदत केली पाहिजे , भूख दोघांना लागते ,तर दोघांनी स्वयंपाक केला पाहिजे ,घरी सगळे रहता तर घर क्लीन सगळ्यानी केल पाहिजे,बाथरूम सगळे वापरतात ,तर ते क्लीन पण सगळ्यानीमिळून  केले पाहिजे." कुठल्या तरी मित्र मैत्रीणिशी बोलताना मीच हे बोलले होते. पण  आज हे सगळ, नील ने ऐकून लक्ष्यत ठेवल होत. त्याच्या तोंडून हे  ऐकताना मला एवढे समाधान मिळत होत ,ते शब्दात मांडण अवघडच आहे. 

मला कायमच मुलगा हवा होता, मुलगा मुलगी मध्ये मी चुकूनपण  भेदभाव करात नाही. पण लाडात  वाढवलेली माझी  मुलगी किंवा कुठलीच मुलगी जीला समान वागणूक मिळत नाही ,ते मला बघवणार नाही.स्रीला सर्वार्थाने समान वागणूक जर मिळावी अशी  इच्छा असेल तर कही गारुड मानवरून काढली पाहिजेत, अणि ज्यासाठी मनावर लहानपणापासून तसे संस्कार  झाले  पाहिजेत. मुलीच्या आईपेक्ष्य, मुलाच्या आईची जबाबदारी खुप मोठी आसते, असे  मला वाटत. अणि जर मुलांच्या आयानी हा शिवधनुष्य पेलला  तर संवेदनशील पीढ़ी तैयार होईल , मग हे so called women empowerment programs ची काहीच गरज पडणार नाही. 

नीलच बोलण ऐकून मी अर्धी लढाई जिंकली आहे आस वाटतय. पर  दिल्ली  अभी बोहोत दूर हैं

Tuesday, November 6, 2018

निरागस ते बालपण

लहानपणा पासून काही गोष्टी पक्क्या डोक्यात बसल्या आहेत . दिवाळी म्हंटल की आकाशकंदील ,किल्ला , रांगोळी , खूप साऱ्या पणत्या , नवीन ड्रेस, मोती साबण , आईच्या हातचा बेेसंनच लाडू... तेल उटणं लावून अभ्यंग स्नान . नारकचतुर्दशी   म्हंटल ना की,  मी  आईने आवाज न देता सकाळी ४-४.३० ला उठून सगळ्यांच्या आधी अंघोळ करायची. कारण काय, तर डोक्यात नरकासुर शिरतो . जसे जसे वय वाढलं तास कळलं कि नरकासुरापेक्षा पण कितीतरी आसुरी गोष्टी असतात. 

असो सांगायचं मुद्दा आसा होता की काल रात्री मी , नील ला सांगत होते कि "We need to sleep quickly to get up early tomorrow." मग मी त्याला नरकासुराची गोष्ट सांगितली , कसे कृष्णाने नरकासुराला मारून सोळा सहस्त्र बायकांना सोडवले वगैरे. And at the end I told  उद्या आपल्याला सूर्योदयाच्या आधी ready व्हायचे आहे, नाही तर आपल्या डोक्यात नरकासुर जाईल. नवीन मिळालेल  ज्ञान आणि घरच्यांची काळजीने, तो पटकन बाहेर  पळत जाऊन आजोबाना म्हणाल, उद्या सकाळी ५ला अंघोळ करा नाही तर तुमच्या डोक्यात नरकासुर जाईल  .. And please call daddy and ask him to take bath early morning , he must not be aware .I was smiling looking at his cuteness and his care about his family members.  I was exhausted so I didn’t realize when I closed my eyes.  I was almost asleep. पण थोड्याच वेळात मला मुसमुसण्याचा आवाज आला ... I was surprised to see Neel crying , मी विचारलं काय झालं ? मी तर काही रागावले नाही तुला ...तुला भीती वाटते आहे का? तर तो म्हणाल "Yes" मला नरकासुराचा भीती वाटते आहे . मग त्याला कुशीत घेऊन मी सांगितलं ... Narkasur is already dead and he won’t come back. As  this  is festive time we must get up early. He was puzzled with my casual answer as he was very serious about narakasur  story.  I understood his dilemma and  explained him , that  there is always a reason behind what elders says. शब्दशह: अर्थ नको घेऊ.  There are some bad habits like not getting up early , not keeping ourselves neat and hygienic, not keeping things organized . Also not helping others, not sharing toys with friends, lying with parents these bad habits are small monster ,and if allowed they would get into us and turns us into demon. So do not let them enter into yourself. Keep your heart crystal clear. He was pretty convinced. And went to sleep.

I was thinking , लहानपणी चा हा निरागसपण मोठा होईल तास का हरवतो . लहानमुले मग ते johnson baby सारखा गुटगुटीत ,गोरे असो वा शेंबडं ,सावळ, कृष जेव्हा ते हसते ते सुंदरच  दिसते कारण निष्कपटी हृदय असते त्यांच्याकडे . जसे जसे वय वाढत तस  तस ह्या  निरागसपणाची जागा  द्वेष ,हट्ट ,असूया घेतात आणि आपले हसणेपण कृत्रिम होत. 

I just wish, Neel would preserve his innocence forever.   

Thursday, November 1, 2018

नवरा म्हणजे असून घोटाळा नसून खोळंबा

नवरा नेमका काय असतो आपल्या  साठी?

माझ्यासाठी आईचे लाडावलेलं बाळ... ज्याची बॅचलर  लाईफ  आजून संपलीच नाही . असा लकी  माणूस ज्याला हक्काची गर्लफ्रेंड  मिळाली आहे...
कामाच्या नावाने शून्य...  ना घरच काम ना मुलाचा अभ्यास.  सकाळी आपल्या सोयीनं उठायचे... आपल्या  हवे तेंव्हा टीव्ही बघायचा.. हवे  तेंव्हा झोपायचे.... पण  most importantly माझं  frustration relase  करायचे  हक्काचे ठिकाण हो.

When I come from office and start running behind dishes ,dinner , Neel's homework ,projects and even forget my evening tea ...this guy always make cheerful entry...  Main door पासून  he will start playing with Neel. When I get hardly 5 mins to take bath...ह्याचे  रोज अभ्यंगस्नान  असते... ते पण दोनवेळा... All these things makes me crazy and I keep shouting at him for being good for nothing.

पण आज सकाळी...when he is away for business trip and I was getting ready in saree  for ethnic day..I missed him so much.
माझे  असंख्या प्रश्न हे कानातले घालू की ते... केस सोडू की बंधू... निऱ्या  नीट नाही आल्या please हेल्प कर..  and MIMP No one clicks better pictures of me . On top of all when he says , खुप मस्त दिसते आहेस...  I missed all of this.

My mood swings drives me crazy , just beging with him makes me feel better... When he is around I feel myself strong.

What r your experiences about your spouse;-)