लहानपणा पासून काही गोष्टी पक्क्या डोक्यात बसल्या आहेत . दिवाळी म्हंटल की आकाशकंदील ,किल्ला , रांगोळी , खूप साऱ्या पणत्या , नवीन ड्रेस, मोती साबण , आईच्या हातचा बेेसंनच लाडू... तेल उटणं लावून अभ्यंग स्नान . नारकचतुर्दशी म्हंटल ना की, मी आईने आवाज न देता सकाळी ४-४.३० ला उठून सगळ्यांच्या आधी अंघोळ करायची. कारण काय, तर डोक्यात नरकासुर
शिरतो . जसे जसे वय वाढलं तास कळलं कि नरकासुरापेक्षा पण कितीतरी आसुरी गोष्टी असतात.
असो सांगायचं मुद्दा आसा होता की – काल रात्री मी ,
नील ला सांगत होते कि "We need to
sleep quickly to get up early tomorrow." मग मी त्याला नरकासुराची गोष्ट सांगितली , कसे कृष्णाने नरकासुराला मारून सोळा सहस्त्र बायकांना सोडवले
वगैरे. And
at the end I told उद्या आपल्याला सूर्योदयाच्या आधी ready व्हायचे आहे, नाही तर आपल्या डोक्यात
नरकासुर जाईल. नवीन मिळालेल ज्ञान आणि घरच्यांची काळजीने, तो पटकन बाहेर पळत जाऊन आजोबाना म्हणाल, उद्या सकाळी ५ला अंघोळ करा नाही तर तुमच्या डोक्यात नरकासुर जाईल .. And please call daddy and ask him to take bath
early morning , he must not be aware .I was smiling looking at his cuteness and
his care about his family members. I was exhausted so I didn’t realize when I closed my eyes. I was almost asleep. पण थोड्याच वेळात मला मुसमुसण्याचा आवाज आला ... I
was surprised to see Neel crying , मी विचारलं काय झालं
? मी तर काही रागावले नाही तुला
...तुला भीती वाटते आहे का? तर तो म्हणाल
"Yes" मला नरकासुराचा भीती
वाटते आहे . मग त्याला कुशीत घेऊन मी सांगितलं ... Narkasur is already
dead and he won’t come back. As this is festive time we must get up early.
He was puzzled with my casual answer as he was very serious about narakasur story. I understood his dilemma and explained him , that there is always a reason behind what elders
says. शब्दशह: अर्थ नको घेऊ. There are some bad habits like not getting up
early , not keeping ourselves neat and hygienic, not keeping things organized .
Also not helping others, not sharing toys with friends, lying with parents
these bad habits are small monster ,and if allowed they would get into us and turns us into demon. So do not let them enter into yourself. Keep your heart crystal clear. He was pretty
convinced. And went to sleep.
I was thinking , लहानपणी चा हा निरागसपण
मोठा होईल तास का हरवतो . लहानमुले मग ते johnson baby सारखा गुटगुटीत ,गोरे असो वा शेंबडं ,सावळ, कृष जेव्हा ते हसते ते सुंदरच दिसते कारण निष्कपटी हृदय असते त्यांच्याकडे . जसे
जसे वय वाढत तस तस ह्या निरागसपणाची जागा द्वेष ,हट्ट ,असूया घेतात आणि आपले हसणेपण कृत्रिम होत.
I just wish, Neel would preserve his innocence forever.
No comments:
Post a Comment